खुशखबर! आता कर्जमाफीवर ‘नो लिमिट’.. या 25 लाख शेतकऱ्यांचेही कर्ज माफ होणार..

Loan Waiver : राज्यातील कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. अनेक वर्षं कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी वर्गाला अखेर मोठा दिलासा मिळणार असल्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. कारण सरकारने यंदाच्या कर्जमाफी योजनेत सर्वात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून—कर्जावरची रकमेची मर्यादाच रद्द केली जाण्याची माहिती समोर येत आहे. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर … Read more

कांद्याचे भाव वाढणार; यामागचे कारण काय? पहा भाव कधीपर्यंत वाढणार..

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी आजची बातमी खूपच महत्वाची आहे. कारण बाजारात पुढील काही दिवसात मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे. अलीकडच्या घडामोडींमुळे कांद्याच्या भावात वाढ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. नेमकी वाढ किती होणार? यामागे नेमके कारण काय आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया.. रब्बी हंगामातील कांदा लागवड यंदा अपेक्षेपेक्षा खूपच मंद गतीने सुरू आहे. ऑक्टोबरच्या … Read more

होम लोनवर 4% व्याज सबसिडी; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, याच लोकांना मिळणार लाभ..!

मुंबई : स्वतःच्या घराचे स्वप्न अनेकांच्या मनात असते, पण वाढते दर आणि मोठे कर्ज यामुळे ते पूर्ण करणे अनेकांसाठी कठीण ठरते. बहुतांश लोक आयुष्यभराची कमाई एकत्र करूनच घर मिळवतात. मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे स्वप्न साकार करण्याचा मार्ग खुला केला आहे. नेमकं कसं? पाहूया… मोदी सरकारची गृहनिर्माण योजना अनेक … Read more

24 तासांत उभं राहील घर! 100 मजूरांचं काम एकटी ही मशीन करणार, पहा भन्नाट टेक्नॉलॉजी

Construct home in 24 hours : भविष्यात तुमचं घर उभं राहणार आहे मनुष्यांच्या हातांनी नाही, तर अत्याधुनिक मशीनने — आणि तेही अवघ्या 24 तासांत! ऑस्ट्रेलियातील क्रेस्ट रोबोटिक्सने अशी अनोखी मशीन तयार केली आहे जी सिमेंट किंवा विटांशिवाय प्रचंड वेगाने घर बांधू शकते. आश्चर्य म्हणजे, ही एकटी मशीन एकाच दिवसात 100 मजूरांचं काम करू शकते. या … Read more

सिडकोची जबरदस्त ऑफर! नवी मुंबईत फक्त 22 लाखांपासून घर.. पहा लोकेशननुसार सर्व किमती..!

CIDCO flats Navi Mumbai : नवी मुंबईकरांसाठी सिडकोने यंदा मोठी खुशखबर दिली आहे. सिडकोकडून पहिल्यांदाच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीनुसार तब्बल 4,508 घरांची जबरदस्त गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे या योजनेसाठी लॉटरी किंवा सोडत नाही. या योजनेचे ऑनलाइन अर्ज भरायला शनिवारपासून म्हणजेच 22 नोव्हेंबर, दुपारी 4 पासून सुरुवात झाली असून … Read more

मुंबईकरांनो! पैसे तयार ठेवा; 10% रक्कम भरून म्हाडाचे घर मिळणार, संधी सोडू नका..!

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेत सुमारे १५० घरांची विक्री लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे इच्छुक अर्जदारांची नजर आता या जाहिरातीच्या तारखेवर खिळली आहे. दरम्यान, मंडळाने जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात नेली असून, काही दिवसांतच ‘बुक माय होम’ या म्हाडाच्या अधिकृत पोर्टलवरून या घरांची थेट … Read more